
क्रिप्टोकरन्सी मार्केट हे आपल्यासाठी नाही किंवा क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचं स्कॅम किंवा बबल आहे " असा विचार तुमच्या मनात सुद्धा कधी आला आहे का ?
जर तुमचं उत्तर हो असेल तर ह्याच कारण एकच आहे, बरेच लोकं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल संपूर्ण अभ्यास करण्या ऐवजी कोणाच्यातरी सांगण्यावरून क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल गैरसमज करून घेतात आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्यापासून लांबच राहतात.
क्रिप्टोकरन्सी हे स्कॅम किंवा बबल आहे असे सांगणारे बरेच लोक तुम्हाला मिळतील, पण तुम्हाला हे कोणी सांगणार नाही कि अमेरिकेतील स्टॉक मार्केट मध्ये बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीची ट्रेडिंग होत आहे. ब्लॅकरॉक, इन्वेस्को फेडिलिटी सारख्य दिग्गज ऍसेट मॅनेजमेंट कंपनी दररोज करोडो रुपये क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये गुंतवत आहेत आणि सोबतच आपल्या भारतातील ५ राज्यांची सरकार हे पब्लिक सर्विसेस सेक्टर मध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत.
क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये फक्त इन्वेस्टमेंट आणि ट्रेडिंग करूनच तुम्ही पैसे मिळवू शकता असं नाही. क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात करून खूप कमी किंवा शून्य कॅपिटल मध्ये सुद्धा सुरवात करू शकता, आणि सर्व काही शिकून समजून घेऊन खूप मोठी संपत्ती मिळवू शकता.
जर तुमच्या मनात सुद्धा क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल भीती किंवा गैरसमज असतील, तर क्रिप्टो क्रांतीचा " ब्लॉकचेंन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास " हा कोर्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, कारण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि क्रिप्टोकरन्सी हेच आपलं भविष्य आहे. तुम्ही फक्त ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी किंवा क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक नाही करत आहात, तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करणार आहात, म्हणून आजच क्रिप्टो क्रांतीच्या " ब्लॉकचेंन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास " कोर्समध्ये सामील व्हा आणि आत्मविश्वासाने क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा !
क्रिप्टो क्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास
मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील.
क्रिप्टोकरन्सी मार्केटचे वैशिष्ट्य -
- स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट किंवा कमोडिटी मार्केट हे आठवड्याचे पाच दिवस आणि ठराविक वेळेत सुरु असतात पण क्रिप्टोकरन्सी मार्केट हे एकमेव असे मार्केट आहे जे 24 तास, आठवड्याचे सात दिवस सुरु असते. जर तुम्ही 9 ते 6 नोकरी करता किंवा कॉलेजला जाता तर तुम्ही तुमच्या सोयीस्कर वेळेत इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करू शकता.
- बुल मार्केट असू दे किंवा बेअर मार्केट, दोन्ही प्रकारच्या मार्केट मधून प्रॉफिट मिळवाण्याची संधी सारखीच, मार्केट वाढत असेल किंवा कोसळत असेल, लॉन्ग आणि शॉर्ट सेलिंग करून सहज प्रॉफिट मिळवता येतो.
- क्रिप्टोकरन्सी मार्केट मध्ये 500 किंवा 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक किंवा ट्रेडिंगला सूरवात करू शकता, स्टॉक मार्केट मधील Dmat अकाउंट प्रमाणे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अकाउंट साठी कोणतेही मेंटेनन्स चार्जेस नाहीत.
- कमोडिटी आणि फॉरेक्स मार्केट मधून पैसे मिळवण्याचा एकच मार्ग आहे, स्टॉक मार्केट मधून पैसे मिळवण्याचे 3 मार्ग आहेत, पण क्रिप्टोकरन्सी मार्केट मधून पैसे मिळवण्याचे 13 वेगवेगळे मार्ग आहेत आणि ह्या १३ मार्गांमधून तुम्ही तुमच्या सोयीस्कर वेळेत हजारो आणि लाखो रुपये मिळवू शकता



ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल शिकण्यासाठी क्रिप्टो क्रांती कोर्सची निवड का करावी ?
- क्रिप्टो क्रांतीचे फाउंडर यांचा 5 वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव
- 100 पेक्षा जास्त फंडामेंटली स्ट्रॉंग, बेस्ट युटिलिटी क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक
- 3 करोड पेक्षा जास्त किंमतीचे ऍसेट अंडर मॅनेजमेंट
- क्रिप्टो क्रांती मराठी युट्यूब चॅनेल आणि क्रिप्टो क्रांती मास्टरक्लास कोर्स हा एका मराठी क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टरने,अनेक मराठी इन्व्हेस्टर्सच्या उज्वल भविष्यासाठी, मराठी मध्ये बनवलेला परिपूर्ण असा क्रिप्टोकरन्सी कोर्स आहे